राज्य निवडणूक आयोगाच्या क्रांतीज्योती प्रकल्प कक्षाच्या प्रतिनिधींनी दिनांक ११ फेब्रुवारी रोजी प्रकल्पातील चार मुख्य केंद्रांना भेटी देऊन पाठपुरावा बैठका घेतल्या. सदर बैठका कोल्हापूर, ठाणे, सोलापूर व अमरावती जिल्ह्यात पार पडल्या. या बैठकांना सर्व १० जिल्ह्यांचे जिल्हा समन्वयक, मुख्य प्रशिक्षक तासेक प्रशिक्षण समन्वयक संस्था, RSCDचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या बैठकांनंतर मा. श्रीमती नीला सत्यनारायण, मुख्य निवडणूक आयुक्त व मा. श्री चांद गोयल यांनी व्हीडीओ कोन्फारंस द्वारे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
Follow up meetings were organised in four major centers of Krantijyoti projects at districts Kolhapur, Solapur, Thane and Amarawaati on 11th February 2011. Representatives of Krantijyoti Cell at State Election Commission, District Coordinators, Core Trainers and representatives of Training Coordinator RSCD of all the 10 selected districts were present for the meeting.
The meetings were followed up by a video conference where Hon. Smt. Neela Satyanrarayan, State Election Commissionor and Hon. Shree Chand Goel, Additional Chief Secretary, State Election Commission guided the state teams.