Saturday, April 23, 2011
क्रांतीज्योती प्रकल्पाची योजना आणी व्यवस्थापन या विषयावर श्रीमती फरीदा लांबे, उपप्राचार्या, College of Social Work, Nirmala Niketan व श्री. प्रमोद शिंदे, जिल्हा समन्वयक, कोल्हापूर यांची श्री. भीम रासकर यांनी घेतलेली मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर ग्रामीण भारत या कार्यक्रमात प्रसारित करण्यात आली.
.भाग १ Part 1
भाग २ Part 2
भाग ३ Part 3
Wednesday, April 6, 2011
Sunday, April 3, 2011
सिंधुदुर्ग- प्रशिक्षकांचे प्रशिक्षण कार्यशाळा Sindhudurga- Training of Trainers 28 to 30 March
क्रांतीज्योती प्रकल्प अंतर्गत प्रशिक्षकांच्या प्रशिक्षणाची कार्यशाळा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे दिनांक २७ ते ३१ २०११ मार्च दरम्यान आयोजित करण्यात आली.
सदर कार्यक्रमात दिनांक ३० मार्च रोजी मा. श्रीमती नीला सत्यनारायण, राज्य निवडणूक आयुक्त व मा. श्री. चंद गोयल, अप्पर मुख्य सचिव, राज्य निवडणूक आयोग उपस्थित होते. त्यांनी प्रशिक्षणाचा आढावा घेतला व प्रशिक्षकांना मार्गदर्शन केले.
Training of Trainers Workshop was organised at Kudal in Sindhidurga District from 27th to 30th March 2011.
Hon. Neela Satyanarayan, State Election Commissioner and Hon. Chand Goel, Additional Chief Secretary of Sate Election Commission were present of the last day of the training. They reviewed the process and guided the trainers.
Training of Trainers Workshop was organised at Kudal in Sindhidurga District from 27th to 30th March 2011.
Hon. Neela Satyanarayan, State Election Commissioner and Hon. Chand Goel, Additional Chief Secretary of Sate Election Commission were present of the last day of the training. They reviewed the process and guided the trainers.
कुडाळ येठीन प्रशिक्षण केंद्रावर स्वागत. Welcome at training center at Kudal |
मा राज्य निवडणूक आयुक्तांचे स्वागत मुख्य कार्यकारी अधिकारी SEO welcomes Hon. State Election Commissioner |
मा. अप्पर मुख्य सचिवांचे स्वागत करताना मुख्य कार्यकारी अधिकारी SEO welcomes Additional Chief Secretary |
प्रशिक्षानार्थीना मार्गदर्शन करताना मा. श्री चंद गोयल, अप्पर मुख्य सचिव, राज्य निवडणूक आयोग. |
प्रशिक्षानार्थीना मार्गदर्शन करताना मा. श्रीमती नीला सत्यनारायण राज्य निवडणूक आयुक्त Hon. Smt. Neela Satyanarayan, State Election Commissioner guiding the trainees of TOT |
Friday, April 1, 2011
दूरदर्शन मुलाखत - मा. राज्य निवडणूक आयुक्त व मा.अप्पर मुख्य सचिव /Television Interview on Doordarshan
क्रांतीज्योती प्रकल्पाची संकल्पना या विषयावर मा. श्रीमती नीला सत्यनारायण, राज्य निवडणूक आयुक्त व मा. श्री. चांद गोयल, अप्पर मुख्य सचिव यांची श्री. भीम रासकर यांनी घेतलेली मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर ग्रामीण भारत या कार्यक्रमात दिनांक २८ फेब्रुवारी २०११ रोजी प्रसारित करण्यात आली.
An interview telecast on Doordarshan's Sahyadri Channel in the programme, Grameen Bharat on 28th February 2011. Hon. Smt. Neela Satyanarayan and Hon. Shree Chand Goel introduced the concept and inspiration of the project in this interview.
प्रकल्पाचे ध्येय
Vision of the project
Vision of the project
प्रकल्पाची कार्यपद्धती
Action Plan of the Project
Action Plan of the Project
सहभागी संस्था
Partners and Supporters
Partners and Supporters
प्रशिक्षणानंतर पाठ पुरावा आणि मदत कक्ष
Hand Holding and Support
Hand Holding and Support
मा. राज्य निवडणूक आयुक्तांचा संदेश
Message by Hon. State Election Commissioner
Message by Hon. State Election Commissioner
Wednesday, February 23, 2011
Subscribe to:
Posts (Atom)