क्रांतीज्योती प्रकल्पाची योजना आणी व्यवस्थापन या विषयावर श्रीमती फरीदा लांबे, उपप्राचार्या, College of Social Work, Nirmala Niketan व श्री. प्रमोद शिंदे, जिल्हा समन्वयक, कोल्हापूर यांची श्री. भीम रासकर यांनी घेतलेली मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर ग्रामीण भारत या कार्यक्रमात प्रसारित करण्यात आली.
.भाग १ Part 1
भाग २ Part 2
भाग ३ Part 3