Sunday, February 6, 2011

सैवीत्री बाई फुले जयंती - सोलापूर/ Birth Anniversary of Savitribai Phule Celebrated in District Solapur

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती सोलापूर जिल्हा परिषदेने उत्साहात साजरी केली. या कार्याक्रमादर्म्यान क्रांतीज्योती प्रकल्पाबाबत माहिती देण्यात आली.

Birth Anniversary of Savitribain Phule is been celebrated in the Solapur district. On this occasion, information of the Krantijyoti project was given to the Zilla Parishad members and Rural Development Officers.



Celebration of Birth Anniversary of Krantijyoti Savitribai Phule in Sataraसावित्रीबाई फुले जयंती, सातारा/ Birth Anniversary of Savitribai Phule, Satara

Birth Anniversary of Savitribai Phule was celebrated in Satara District at the birthplace of Savitribai Phuele. Hon. Deputy Chief Minister was present for the function. Information of the project was given on this occasion. 

सावित्रीबाई फुले यांची जयंती मा. उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत त्यांच्या जन्मगावी उत्साहात साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमात क्रांतीज्योती प्रकल्पाबाबत माहिती देण्यात आली.


मा उपमुख्यमंत्री सवित्रिबाईन अभिवादन करताना 

सावित्रीबाईच्या जीवनावर आधारित नाटिकेचे सादरीकरण 


उपस्थित जनसमुदाय 


Sunday, January 16, 2011

यशदा येथे क्रांतीज्योती प्रकल्पाचे सादरीकरण Presentation of KRANTIJYOTI at Yashada

दिनांक १० व ११ फेब्रुवारी दरम्यान यशदा पुणे येथे आयोजित केलेल्या महिला व बालकल्याण सभापतींच्या कार्यशाळेत   क्रांतीज्योती प्रकल्प कक्षाच्या प्रतिनिधींनी मा. वर्षा गायकवाड, राज्यमंत्री, महिला व बालकल्याण, महाराष्ट्र राज्य व उपस्थित ११ जिल्ह्यांच्या सभापतींसमोर क्रांतीज्योती प्रकल्पाची मांडणी केली व माहिती दिली. उपस्थितांनी या स्तुत्य उपक्रमाबद्दल राज्य निवडणूक आयोगाचे अभिनंदन केले व या प्रकल्पाला पूर्ण सहकार्य करण्याचे सूचित केले. 

KRANTIJYOTI team attended the workshop organised by Yashada, Pune on 10th and 11th January 2011 for Chairpersons of Women and Child Welfare Committee. The team presented the project at the workshop. The participants of the workshop appreciated the initiative by the State Election Commission and committed their full support to the project. 

KRANTIJYOTI Team with 
Hon. State Minister, Women and Child Welfare, Ms. Varsha Gaikawad 
and  of other participants of the workshop
क्रांतीज्योती प्रकल्पाचे प्रतिनिधी 
मा. वर्षा गायकवाड, राज्यमंत्री, महिला व बालकल्याण, महाराष्ट्र राज्य 
व कार्यशाळेतील ईतर सहभागी.

Ms. Aarti Sarwade of KRANTIJYOTI Team 
making presentation about of project in the वोर्क्शोप
क्रांतीज्योती प्रकल्पाबद्दल माहिती देताना,
श्रीमती आरती सरवदे , तहसीलदार , राज्य निवडणूक आयोग.