Saturday, April 23, 2011

क्रांतीज्योती प्रकल्पाची योजना आणी व्यवस्थापन या विषयावर श्रीमती फरीदा लांबे, उपप्राचार्या, College of Social Work, Nirmala Niketan  व श्री.  प्रमोद शिंदे, जिल्हा समन्वयक, कोल्हापूर यांची श्री. भीम रासकर यांनी घेतलेली मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर ग्रामीण भारत या कार्यक्रमात प्रसारित करण्यात आली.

An interview telecast on Doordarshan's Sahyadri Channel in the programme, Grameen Bharat. Smt. Farida Lambay, Vice Principal, College of Social Work Nirmala Niketan and Mr. Pramod Shinde, District Coordinator, Kolhapur introduced the Plans and implementation of the project.

.भाग १ Part 1


भाग २ Part 2

भाग ३ Part 3



Wednesday, April 6, 2011

सातारा- दै. पुढारी वृत्तपत्र कात्रण -6 April- Satara - Daily Pudhari news paper coverage

सातारा जिल्हा सामन्वायाकांकडून प्राप्त झालेला दैनिक पुढारी या वृत्तपत्रात दिनांक ६ एप्रिल २०११ रोजी क्रांतीज्योती प्रकल्पाबाबत प्रकाशित झालेला लेख.

An Article Published in daily, Pudhari on 6th April 2011 as received from Satara District Coordinator.



Sunday, April 3, 2011

सिंधुदुर्ग- प्रशिक्षकांचे प्रशिक्षण कार्यशाळा Sindhudurga- Training of Trainers 28 to 30 March

क्रांतीज्योती प्रकल्प अंतर्गत प्रशिक्षकांच्या प्रशिक्षणाची कार्यशाळा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे दिनांक २७ ते ३१ २०११ मार्च दरम्यान आयोजित करण्यात आली.

सदर कार्यक्रमात दिनांक ३० मार्च रोजी मा. श्रीमती नीला सत्यनारायण, राज्य निवडणूक आयुक्त व मा. श्री. चंद गोयल, अप्पर मुख्य सचिव, राज्य निवडणूक आयोग उपस्थित होते. त्यांनी प्रशिक्षणाचा आढावा घेतला व प्रशिक्षकांना मार्गदर्शन केले.

Training of Trainers Workshop was organised at Kudal in Sindhidurga District from 27th to 30th March 2011.
Hon. Neela Satyanarayan, State Election Commissioner and Hon. Chand Goel, Additional Chief Secretary of Sate Election Commission were present of the last day of the training. They reviewed the process and guided the trainers.

कुडाळ येठीन प्रशिक्षण केंद्रावर स्वागत. Welcome at training center at Kudal 

मा राज्य निवडणूक आयुक्तांचे स्वागत मुख्य कार्यकारी अधिकारी 
SEO welcomes Hon. State Election Commissioner


मा. अप्पर मुख्य सचिवांचे स्वागत करताना मुख्य कार्यकारी अधिकारी  
SEO welcomes Additional Chief Secretary



व्यासपीठावर मा. श्री कोल्हे, पोलीस अधीक्षक; मा. श्री विक्रम कुमार, जिल्हाधिकारी;  मा. श्रीमती नीला सत्यनारायण, राज्य निवडणूक आयुक्त; मा. श्री चंद गोयल, अप्पर मुख्य सचिव; मा. श्रीमती अश्विनी जोशी, विशेष कार्यकारी अधिकारी,
From left, Hon. Mr. Kolhe, Police Superintendent, Hon. Mr. Vikram Kumaar, Collector, Hon. Smt. Neela Satyanarayan, State Election Commissioner, Maharashtra, Hon. Smt. Ashwini Joshi, CEO, Wardha 

प्रशिक्षानार्थीना मार्गदर्शन करताना मा. श्री चंद गोयल, अप्पर मुख्य सचिव, राज्य निवडणूक आयोग.


प्रशिक्षानार्थीना मार्गदर्शन करताना मा. श्रीमती नीला सत्यनारायण राज्य निवडणूक आयुक्त 
Hon. Smt. Neela Satyanarayan, State Election Commissioner guiding the trainees of TOT


प्रशिक्षणार्थी सोबत मान्यवर
Dignitaries with the trainees of the TOT workshop 

प्रशिक्षण कार्यक्रमानंतर पत्रकार परिषद
Press Conference after the training
 

Friday, April 1, 2011

दूरदर्शन मुलाखत - मा. राज्य निवडणूक आयुक्त व मा.अप्पर मुख्य सचिव /Television Interview on Doordarshan


क्रांतीज्योती प्रकल्पाची संकल्पना या विषयावर मा. श्रीमती नीला सत्यनारायण, राज्य निवडणूक आयुक्त व मा. श्री. चांद गोयल, अप्पर मुख्य सचिव यांची  श्री. भीम रासकर यांनी घेतलेली मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर ग्रामीण भारत या कार्यक्रमात दिनांक २८ फेब्रुवारी २०११ रोजी प्रसारित करण्यात आली.

An interview telecast on Doordarshan's Sahyadri Channel in the programme, Grameen Bharat on 28th February 2011. Hon. Smt. Neela Satyanarayan and Hon. Shree Chand Goel introduced the concept and inspiration of the project in this interview.  


प्रकल्पाचे ध्येय
Vision of the project


प्रकल्पाची कार्यपद्धती
 Action Plan of the Project




सहभागी संस्था
Partners and Supporters


प्रशिक्षणानंतर पाठ पुरावा आणि मदत कक्ष
Hand Holding and Support


मा. राज्य निवडणूक आयुक्तांचा संदेश
Message by Hon. State Election Commissioner

Wednesday, February 23, 2011

हिंदुस्थान टाईम्स-लेख./ Article in Hindusthan Times- 14 Feb 2011

हिंदुस्थान टाईम्स दैनिकात १४ फेब्रुवारी रोजी प्रकाशित झालेला लेख 

लोकमत दैनिक -लेख / Article in daily Lokmat- 22 Feb 2011

लोकमत दैनिकात दिनांक २२ फेब्रुवारी रोजी क्रांतीज्योती प्रकल्पाबाबत प्रकाशित झालेला लेख ..

Sunday, February 13, 2011

पाठपुरावा बैठक - ११ फेब्रुवारी २०११-Follow Up Meeting on 11 Feb. 2011

राज्य निवडणूक आयोगाच्या क्रांतीज्योती प्रकल्प कक्षाच्या प्रतिनिधींनी दिनांक ११ फेब्रुवारी रोजी प्रकल्पातील चार मुख्य केंद्रांना भेटी देऊन पाठपुरावा बैठका घेतल्या. सदर बैठका कोल्हापूर, ठाणे, सोलापूर व अमरावती जिल्ह्यात पार पडल्या. या बैठकांना सर्व १० जिल्ह्यांचे जिल्हा समन्वयक, मुख्य प्रशिक्षक तासेक प्रशिक्षण समन्वयक संस्था, RSCDचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

या बैठकांनंतर मा. श्रीमती नीला सत्यनारायण, मुख्य निवडणूक आयुक्त व मा. श्री चांद गोयल यांनी व्हीडीओ  कोन्फारंस द्वारे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. 

Follow up meetings were organised in four major centers of Krantijyoti projects at districts Kolhapur, Solapur, Thane and Amarawaati on 11th February 2011. Representatives of Krantijyoti Cell at State Election Commission, District Coordinators, Core Trainers and representatives of Training Coordinator RSCD of all the 10 selected districts were present for the meeting. 

The meetings were followed up by a video conference where Hon. Smt. Neela Satyanrarayan, State Election Commissionor and Hon. Shree Chand Goel, Additional Chief Secretary, State Election Commission guided the state teams.
कोल्हापूर तालुक्यातील पाठपुरावा बैठकीदरम्यान राज्य निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी श्रीमती कपिलेश्वर, श्रीमती भोराव्कर, श्रीमती प्रतिभा वर्हाळे, कोल्हापूर जिल्हा जिल्हाधिकारी श्रीमती जयश्री भोज व जिल्हा स्मान्वाकाक श्री प्रमोद पाटील